Shreya Maskar
अहमदनगर मधील फोफसंडी गावात सूर्योदय दोन ते अडीच तास उशीरा तर सूर्यास्त दोन-अडीज तास आधी होतो.
फोफसंडी गावात 6 ते 7 तासांचा दिवस असतो.
फोफसंडी गाव सह्याद्रीच्या डोंगर रांगात वसलेले आहे.
फोफसंडी गावात नदी, धबधबे , हिरवळ पाहायला मिळते.
ब्रिटिश अधिकारी फॉफ रविवारी येथे येऊन विश्रांती घेत असे. त्यामुळे या गावाला फॉफसंडे असे म्हटले जाते.
कालांतराने शब्दाचा अपभ्रंश होऊन फोफसंडी असे गावाचे नाव पडले.
शेती हा फोफसंडी गावाचा मुख्य व्यवसाय आहे.
फोफसंडी गावातून मांडवी नदीचा उगम होतो.