Vatana Batata Bhaji Recipe: गुढीपाडव्याला पुरी सोबत खाण्यासाठी बनवा स्पेशल वटाणा बटाटा भाजी, सोपी आहे रेसिपी

Manasvi Choudhary

वटाणा बटाटा भाजी

गुढीपाडवा हा सणाला घरोघरी चमचमीत जेवणाचे पदार्थ बनवले जातात. यंदा गुढी पाडव्यानिमित्त पुरीसोबत वटाणा बटाट्याची भाजी बनवा.

Vatana Batata Bhaji Recipe

सोपी रेसिपी

वटाणा बटाटा भाजी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे तुम्ही घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने ही भाजी बनवू शकता.

Vatana Batata Bhaji Recipe

साहित्य

वटाणा बटाटा भाजी बनवण्यासाठी बटाटे, ओला वटाणा, कांदे, टोमॅटो, आलं- लसूण पेस्ट, मसाला, हळद, तेल , मोहरी, जिरे, कढीपत्ता, हिंग, कोथिंबीर आणि मीठ हे साहित्य एकत्र करा.

potato | yandex

फोडणी द्या

गॅसवर कढईत गरम तेलामध्ये मोहरी, जिरे, हिंग आणि कढीपत्ता याची फोडणी द्या.

Fodni

कांदा-टोमॅटो परतून घ्या

नंतर या मिश्रणात बारीक चिरलेला कांदा घालून गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतून घ्या. त्यानंतर आलं-लसूण पेस्ट आणि टोमॅटो टाकून टोमॅटो मऊ होईपर्यंत शिजवा.

Onion | yandex

मसाले टाका

मिश्रणात हळद, मसाला आणि धणे-जिरे टाका आणि संपूर्ण मिश्रण एकत्र व्यवस्थित मिक्स करून घ्या.

Spicy Food | GOOGLE

भाजी शिजवा

आता यात बटाट्याच्या फोडी आणि वटाणा टाकून नीट मिक्स करा. भाजी शिजण्यासाठी त्यात गरम पाणी घाला.

Vatana Batata Bhaji Recipe

चवीनुसार मीठ घाला

भाजी शिजली की त्यात चवीनुसार मीठ घाला आणि भाजीवर कोथिंबीर घाला.

Vatana Batata Bhaji Recipe |

next: Homemade Lip Balm For Dry Lips: उन्हाळ्यात तुमचेही ओठ कोरडे पडलेत? पार्लरच्या क्रीमपेक्षा 'हे' ५ घरगुती लिपबाम देतील नैसर्गिक ओलावा

येथे क्लिक करा...