Manasvi Choudhary
आज जून महिन्यातील पहिला वटपौर्णिमा हा सण आहे.
वटपौर्णिमा हा सण महिलांसाठी अत्यंत खास आहे.
पतीच्या दिर्घायुष्यासाठी सात जन्मी हाच पती मिळावा यासाठी महिला वटपौर्णिमा साजरी करतात.
वटपौर्णिमेला महिला उपवासाचे व्रत करतात.
वटपौर्णिमेचा उपवास दुसऱ्या दिवशी सकाळी सोडला जातो.
वटपौर्णिमेच्या उपवास करणाऱ्या स्रियांनी सकाळी लवकर उठून स्नान करून सूर्याला नमस्कार करावे.
येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे. साम डिजीटल यांची पुष्टी करत नाही.