Vat Purnima Special Look: वट पौर्णिमेसाठी अस्सल मराठमोळा लुक; ठसक्यात नेसा नऊवारी साडी

Rohini Gudaghe

ब्राह्मणी नऊवारी

ब्राह्मणी नऊवारी साडी नेसायची एक विशिष्ट पद्धत आहे.

Bramhani Sadi | Yandex

सिल्क नऊवारी

सध्या सिल्कच्या नऊवारी साड्यांची मोठ्या प्रमाणात मागणी आहे.

Silk Navvari | Yandex

पेशवाई किंवा ब्राह्मणी

पैठणी नऊवारी आपण पेशवाई किंवा ब्राह्मणी पद्धतीने सुद्धा नेसू शकता.

Peshvai | Yandex

कॉटन ब्लेंड

कॉटन ब्लेंडच्या नऊवारी साड्यांची क्रेझ आता वाढत आहे.

Cotton bliend sadi | Yandex

कोल्हापुरी नऊवारी

कोल्हापुरी नऊवारी साडीत दोन काष्टा असतात.

Kolhapuri Navvari | Yandex

काष्टा साडी

काष्टा साडी हे नऊवारी साडीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.

Kashta Saree | Yandex

डिझाईनर साड्या

नऊवारी साड्यांमध्ये डिझाईनर साड्या आहेत.

Designer sadi | Yandex

नथ

नऊवारी साड्यांवर नथ अतिशय उठून दिसते.

Marathi look | Yandex

NEXT: पुणे तिथे काय उणे? रस्त्यांवर अवतरल्या नद्या, फोटो पाहिले का?

Rain photo | Yandex
येथे क्लिक करा...