Pune Rain: पुणे तिथे काय उणे? रस्त्यांवर अवतरल्या नद्या, फोटो पाहिले का?

Rohini Gudaghe

पाणीच पाणी

पुण्यात जोरदार पावसाचं आगमन झालंय. शहरात सर्वत्र पाणीच पाणी पाहायला मिळत आहे.

Rain photo | Yandex

पावसाची हजेरी

पुण्यात वरूणराजाने जोरदार हजेरी लावली आहे.

Pune Rain photo | Saam Tv

गटारी तुंबल्या

पहिल्याच पावसात रिक्षांमध्ये पाणी अन् गटारी तुंबल्याचं दिसत आहे.

Rain Visual | Saam Tv

तुफान पाऊस

दोन दिवसांपासून पुण्यात तुफान पाऊस सुरू आहे.

Rain In Pune | Saam Tv

अचानक पाऊस

अचानक आलेल्या पावसामुळे पुणेकरांची चांगलीच दाणादाण उडाली आहे.

Rain photo | saam tv

रस्ते जलमय

पुण्यात मुसळधार पावसाने रस्ते जलमय झाले आहेत.

Heavy Rain | saam tv

पुण्याची तुंबई

पहिल्याच पावसात पुण्याची तुंबई होताना दिसत आहे.

Pune Rain | Saam Tv

गाड्या वाहून गेल्या

अनेक ठिकाणी पावसामुळे गाड्या वाहून गेल्या आहेत.

Rain visual | Saam Tv

NEXT: सोनं, चांदी अन् 3 कोटींचे हिरे; 12 वी पास कंगना रनौत कोट्यवधींच्या मालकीणबाई

Kangana Ranaut | Yandex