वटपौर्णिमेला बायकोला द्या सरप्राईज गिफ्ट, वाटी मंगळसूत्राच्या एकापेक्षा एक सुंदर डिझाईन्स

Manasvi Choudhary

वटपौर्णिमा

वटपौर्णिमा हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र सणापैकी एक आहे. वटपौर्णिमा या सणाला महिला पतीच्या दिर्घायुष्यासाठी पूजेचे व्रत करतात. यंदा 2026 मध्ये वटपौर्णिमा हा सण 29 जून रोजी साजरा केला जाणार आहे.

Vat Purnima

वटपौर्णिमा पूजा

वटपौर्णिमा या दिवशी पतीने आपल्या पत्नीला प्रेमाने भेटवस्तू दिली तर नात्यात गोडवा येतो, भावनिक बंध घट्ट होतात.

Vat Purnima

पत्नीसाठी भेटवस्तू

वटपौर्णिमेला तुम्ही पत्नीसाठी खास नवीन डिझाईन्सचे मंगळसूत्र सरप्राईज गिफ्ट देऊ शकता. वाटी मंगळसूत्र हे स्त्रीच्या सौभाग्याचे प्रतिक मानले जाते.

Vat Purnima Gifts

सुंदर डिझाईन्स

वाटी मंगळसूत्राच्या एकापेक्षा एक डिझाईन्स तुम्ही खास पत्नीला भेट देऊ शकता. या मंगळसूत्रामध्ये तुम्ही खास कस्टमाईज देखील करून घेऊ शकता. वाटी मंगळसूत्र अत्यंत हलके असते. डेलीवेअरसाठी हे मंगळसूत्र अत्यंत कम्फर्टेबल आहेत.

Vat Purnima Gifts

सिंगल वाटी मंगळसूत्र डिझाईन्स

सिंगल वाटीवर नाजूक नक्षीकाम केलेले डिझाईन्स सध्या ट्रेंडमध्ये आहेत तुम्ही निवडू शकता.

Vat Purnima Gifts

दोन वाटी मंगळसूत्र

दोन वाट्यांच्या मंगळसूत्रामध्ये तुम्ही युनिक डिझाईन्सचे मंगळसूत्र निवडू शकता.

Lightweight Gold Jewellery

मंगळसूत्र युनिक डिझाईन्स

कमी किंमतीत सुंदर दिसणाऱ्या या डिझाईन्स तुम्ही निवडा. कोणत्याही लूकवर हे मंगळसूत्र उठून दिसेल.

Daily Wear Mangalsutra

NEXT: पाणी वाहणाऱ्या नदीत वाळू कुठून येते? तुम्हाला माहितीये का?

River Sand Formation Process
येथे क्लिक करा..