वटपौर्णिमेच्या पूजेसाठी आरतीच्या थाटात 'या' 5 वस्तू असायलाच हव्यात

Manasvi Choudhary

वटपौर्णिमा

वटपौर्णिमा हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र सण आहे. दरवर्षी जेष्ठ शुद्ध पौर्णिमेला वटपौर्णिमा हा सण साजरा केला जातो.

Vat Purnima

वडाच्या झाडाची पूजा

यावर्षी २९ जून रोजी वटपौर्णिमा हा सण साजरा होईल. सुवासिनी महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात.

Vat Purnima | pinterest

वटपौर्णिमा पूजा साहित्य

वटपौर्णिमा पूजेसाठी पूजेच्या साहित्याला विशेष महत्व असते. पूजेच्या वेळी धावपळ होऊ नये म्हणून आरतीच्या ताटात कोणत्या वस्तू असाव्यात या विषयी जाणून घ्या.

Vat Purnima Puja Sahitya

१) दूध, दही, तूप, मध, साखर, गहू

२) दिवा, फुले, फुलांचा हार

Vat Purnima Puja Sahitya

३) देशी तूप, कापूर, अगरबत्ती, विड्याची पाने, सुपारी, लवंग, वेलची, तुळशीची पाने

४) पिवळे कापड, केळीचे पान, आंब्याची पाने, साखर, हळद, शेंदूर, चंदन, मेंहदी, काजळ

Vat Purnima Puja Sahitya

५) कच्चा धागा, मातीचा दिवा, कुंकू, तांदूळ

६) सुकामेवा, मोसमी फळे, नारळ, मिठाई, खीर किंवा प्रसाद, गंगाजल

Vat Purnima Puja Sahitya

next: नाश्त्याला रव्यापासून बनवा हेल्दी आणि टेस्टी 5 पदार्थ, न खाणारेही खातच राहतील

5 Easy Rava Recipe
येथे क्लिक करा...