Vatpurnima 2025: वटपौर्णिमेला कोणत्या रंगांच्या बांगड्या घालाव्यात?

Priya More

वटपौर्णिमा सण

१० जूनला वटपौर्णिमा हा सण साजरा केला जाणार आहे.

Bangle Colors | Social Media

विवाहित महिला

विवाहित महिला वटपौर्णिमा या सणाची आतुरतेने वाट पाहतात.

Bangle Colors | Social Media

मराठमोळा लूक

वटपौर्णिेला महिला मराठमोळा लूक करतात. साडी, बांगड्या, टिकली घालून सुंदर साजशृंगार करतात.

Bangle Colors | Social Media

प्लास्टिकच्या बांगड्या

वटपौर्णिमेला महिलांनी मेटल आणि प्लास्टिकच्या बांगड्या घालू नका.

Bangle Colors | Social Media

काचेच्या बांगड्या

वटपौर्णिमेला महिलांनी काचेच्याच बांगड्या घालाव्यात.

Bangle Colors | Social Media

लाखेच्या बांगड्या

तुम्ही काचेच्या बांगड्यांसोबत लाखेच्या बांगड्या घालण्याचा प्रयत्न करा.

Bangle Colors | Social Media

या रंगांच्या बांगड्या

वटपौर्णिमेला महिलांनी हिरव्या किंवा लाल रंगाच्या बांगड्या घालण्याचा प्रयत्न करावा.

Bangle Colors | Social Media

सौभाग्याचा रंग

लाल आणि हिरवा रंग हा सौभाग्याचा रंग म्हणून ओळखला जातो.

Bangle Colors | Social Media

शुभ रंग

अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी लाल आणि हिरवा रंग शुभ मानला जातो.

Bangle Colors | Social Media

NEXT: वटपौर्णिमेला कोणत्या रंगाच्या साड्या नेसणं असतं शुभ...

Vatpurnima Special Saree | Social Media
येथे क्लिक करा...