Vat Purnima 2025 : उपवासाला बनवा खुसखुशीत रताळ्याचे कटलेट, पटकन वाचा साहित्य अन् कृती

Shreya Maskar

उपवास

उपवासाला खास रताळ्याचे कटलेट बनवा.

Fasting | yandex

रताळ्याचे कटलेट

रताळ्याचे कटलेट बनवण्यासाठी रताळे, ब्रेडक्रम्ब्स, कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची, लाल तिखट, गरम मसाला, मीठ आणि तेल इत्यादी साहित्य लागते.

Sweet Potato Cutlets | yandex

रताळे

रताळ्याचे कटलेट बनवण्यासाठी सर्वप्रथम रताळे स्वच्छ धुवून उकडून घ्या.

Sweet Potato | yandex

ब्रेडक्रम्ब्स

एका बाऊलमध्ये रताळी मॅश करून त्यात ब्रेडक्रम्ब्स, कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची, गरम मसाला, लाल तिखट आणि मीठ घाला.

Breadcrumbs | yandex

कटलेट

हे मिश्रण एकजीव करून याचे छान कटलेट बनवा.

Cutlets | yandex

तेलात तळा

पॅनमध्ये तेल गरम करून त्यात कटलेट्स खरपूस तळून घ्या.

Fry in oil | yandex

शेंगदाण्याची चटणी

शेंगदाण्याच्या चटणीसोबत रताळ्याच्या कटलेट्सचा आस्वाद घ्या.

Peanut chutney | yandex

काजू

रताळ्याचे कटलेट्समध्ये तुम्ही काजू देखील टाकू शकता.

Cashew nuts | yandex

NEXT : 'पालक'पासून बनवा 'हा' कुरकुरीत पदार्थ; पावसाळ्यात नाश्त्यासाठी परफेक्ट डिश

Palak | yandex
येथे क्लिक करा...