Vat Purnima 2025 : लाल, हिरवा, पिवळा वटपौर्णिमेला कोणत्या रंगाची साडी नेसणे शुभ?

Shreya Maskar

वटपौर्णिमा

वटपौर्णिमेला महिला छान साडी नेसून साज श्रृंगार करतात. सणाला कोणत्या रंगाची साडी नेसणे शुभ मानले जाते, जाणून घेऊयात.

Vat Purnima | google

केशरी रंग

केशरी रंग शौर्य, पवित्रता आणि सेवा यांचे प्रतीक आहे.

Orange Color | yandex

लाल रंग

लाल रंग देवी लक्ष्मी आणि सौभाग्याचे प्रतीक आहे.

Red Color | yandex

हिरवा रंग

हिरवा रंग निसर्ग, बुध ग्रह आणि यशचे प्रतीक आहे.

Green Color | yandex

गुलाबी रंग

गुलाबी रंग प्रेमाचे आणि आनंदाचे प्रतीक आहे.

Pink Color | yandex

पिवळा रंग

पिवळा रंग गुरु ग्रह, अहिंसा, प्रेम, आनंद आणि ज्ञानाचे प्रतीक मानले जाते.

Yellow Color | yandex

कोणत्या रंगाची साडी नेसावी?

वटपौर्णिमेच्या दिवशी लग्न झालेल्या महिलांनी हिरव्या, लाल, गुलाबी, केशरी आणि पिवळ्या रंगाची साडी नेसणे शुभ मानले जाते.

saree color | google

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

disclaimer | google

NEXT : खळखळ वाहणारी नदी अन्...; मुंबईपासून हाकेच्या अंतरावर वसलंय निसर्गरम्य ठिकाण

Mumbai Tourism | google
येथे क्लिक करा...