Mumbai Tourism : खळखळ वाहणारी नदी अन्...; मुंबईपासून हाकेच्या अंतरावर वसलंय निसर्गरम्य ठिकाण

Shreya Maskar

कुकडी नदी

कुकडी नदी ही महाराष्ट्रामधील एक छोटी नदी आहे.

Kukadi River | google

कुठे आहे?

कुकडी नदी महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यात आहे.

River | google

उगम

कुकडी नदी पश्चिम महाराष्ट्रात घाटमाथ्यावर उगम पावून पूर्वेकडे वाहते.

Origin | google

कोणती गाव?

कुकडी नदी जुन्नर, लेण्याद्री, ओझर, शिरापूर, शिरूर या गावांमधून वाहत जाते.

village | google

संगम

कुकडी नदी शेवटी घोड नदीला मिळते.

River | google

प्राचीन मंदिर

कुकडी नदीच्या काठावर शिरापूर येथे श्री. स्वयंभू सिद्धेश्वर हे प्राचीन मंदिर आहे.

Ancient Temple | google

उपनदी

पुष्पावती ही 'कुकडी'ची प्रमुख उपनदी आहे.

Kukadi | google

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.

disclaimer | google

NEXT : पावसाळ्यातही Sunscreen लावणं गरजेचं; वाचा तज्ज्ञांचे मत

Sunscreen | yandex
येथे क्लिक करा...