Shreya Maskar
तज्ज्ञांच्या मते, पावसाळ्यात सनस्क्रीन लावणे खूप महत्त्वाचे आहे.
तीव्र सूर्यकिरणे त्वचेला नुकसान पोहचवतात त्यामुळे सनस्क्रीन त्वचेला लावा.
सनस्क्रीन त्वचेचे UV किरणांपासून संरक्षण करते
सनस्क्रीनमुळे त्वचा टॅन होत नाही. तसेच त्वचेवर डाग पडत नाही.
पावसाळ्यात जेल सनस्क्रीन वापरणे चांगले, जी चेहऱ्यावरील चिकटपणा दूर करते.
सनस्क्रीन बाहेर जाण्यापूर्वी 15-20 मिनिटे अगोदर लावा.
सनस्क्रीन आपल्या स्किन टोननुसार निडवा.
सनस्क्रीनमुळे त्वचा मऊ आणि मुलायम होण्यास मदत मिळते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.