Shreya Maskar
बॉलिवूड अभिनेता आर. माधवनचा आज (1 जून) वाढदिवस आहे.
आज आर. माधवन 55 वर्षांचा झाला आहे.
आर. माधवने आजवर अनेक हिट चित्रपटांत काम केले आहे. त्याचा 'शैतान' चित्रपटातील अभिनय चाहत्यांना खूपच आवडला.
आर. माधवन एका चित्रपटासाठी 10 कोटी रुपये मानधन घेतो.
तर अभिनेत एका जाहिरातींसाठी जवळपास 1 ते 3 कोटी मानधन घेतो.
आर. माधवनकडे रेंज रोव्हर, बीएमडब्ल्यू, मर्सिडीज यांसारख्या लग्जरी कार आहेत.
आर.माधवनचे मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) मध्ये एक आलिशान अपार्टमेंट आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, आर. माधवनची एकूण संपत्ती जवळपास 115 कोटी रुपये आहे.