Shreya Maskar
यंदा १० जूनला वटपौर्णिमा सण साजरा केला जाणार आहे.
वटपौर्णिमेच्या दिवशी लग्न झालेल्या महिला वडाच्या झाडाला पांढरा धागा गुंडाळतात आणि प्रदक्षिणा घालतात.
पांढऱ्या धाग्याला सूत,कच्चा धागा आणि कच्चा दोरा असे म्हटले जाते.
पांढरा रंग शुद्धता, पवित्रता, नवीन सुरुवात आणि शांती यांचे प्रतीक आहे.
वटपौर्णिमेचे व्रत केल्यामुळे नवऱ्याचे आयुष्य वाढते.
नवऱ्याच्या लांब आयुष्यासाठी केले जाते.
वडाच्या झाडाला धागा गुंडाळल्याने कौटुंबिक जीवनात समृद्धी आणि शांती राहते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.