Vat Purnima Ukhane: वटपौर्णिमेला घ्या हे खास उखाणे, नवरा होईल खुश

Manasvi Choudhary

वटपौर्णिमा

उद्या सोमवारी २१ जून रोजी वटपौर्णिमा हा सण साजरा होणार आहे.

Vat Purnima 2024 | Social Media

वटवृक्षाच्या झाडाला , प्रदक्षिणा घातल्या सात,

...... रावांचे नाव घेते, आपल्या सर्वांचे आमच्यावर आर्शिवादाचे हात.

Vat Purnima 2024 | Social Media

सावित्रीने केली सत्यवान नावाच्या, राजकुमाराची निवड,

.... रावांची होती मला, कॉलेजपासून आवड.

Vat Purnima 2024 | Social Media

वटपौर्णिमेला वडाच्या झाडाला, गुंडाळतात धागा,

..... रावांसाठी माझ्या मनात खास आहे जागा.

Vat Purnima 2024 | Social Media

नवा छंद नवा ध्यास, शोधी नवे आकाश,

..... रावांसोबत लग्न होताच, पडला माझ्या आयुष्यात तेजोमयी प्रकाश.

Vat Purnima 2024 | Social Media

रामाने सीतेसाठी उचललं शिवधनुष्य,

... रावांसाठी देवाकडे मागते दीर्घायुष्य.

Vat Purnima 2024 | Social Media

NEXT: Pratibha Ranta: 'लापता लेडीज' फेम अभिनेत्रीचा किलर लूक, फोटो पाहून चाहत्यांच्या काळजाचे ठोके चुकले

Pratibha Ranta | Instagram