Vastu Tips for Women's Purse: महिलांनी पर्समध्ये ‘या’ ५ वस्तू ठेवल्यास धन- संपत्तीत होईल वाढ

Manasvi Choudhary

पैसे ठेवण्याची पर्स

स्त्रियांची पर्स ही केवळ गरजेच्या वस्तू किंवा पैसे ठेवण्याचे साधन नाही, तर वास्तू आणि ज्योतिषशास्त्रामध्ये पर्सला संपत्ती, वैभव आणि ऊर्जेचे प्रतीक मानले जाते.

Vastu Tips for Women's Purse

पर्समध्ये ठेवा 5 वस्तू

महिलांनी आपल्या पर्समध्ये नक्की कोणत्या ५ वस्तू ठेवाव्यात आणि कोणत्या वस्तू ठेवणे टाळावे या वेबस्टोरीतून जाणून घ्या.

Purse | Canva

मनातील इच्छेची चिठ्ठी

तुमच्या मनातील कोणतीही एक महत्त्वाची इच्छा कागदावर लिहून ते पर्समध्ये ठेवा.

Purse | Yandex

देवी लक्ष्मीचा फोटो असलेले चांदीचे नाणे

पर्समध्ये माता लक्ष्मी असलेले चांदीचे नाणे ठेवा.

Silver Coin with Goddess Lakshmi | pinterest

पिंपळाचे पान

पिंपळाचे एक पान गंगाजलने शुद्ध करावे आणि पर्समध्ये ठेवावे.

Purified Peepal Leaf | Yandex

गोमती चक्र

माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असणारे एक गोमती चक्र पर्समध्ये ठेवा.

Gomti Chakra | yandex

पर्समध्ये काय ठेवू नये?

पर्समध्ये जुनी बिले, खरेदीच्या स्लिप्स, गोळ्या-औषधांची पाकीटे किंवा फाटलेले कागद कधीही साचवून ठेवू नका.

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

| Canva

NEXT: 10 Gram Gold Bracelet: तुमच्या लाडक्या लेकासाठी 10 ग्रॅम सोन्यामध्ये बनवा सोन्याचा कडा, या 5 डिझाईन्स पाहून होईल खूश

10 Gram Gold Bracelet
येथे क्लिक करा..