ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आपल्यापैंकी अनेकांच्या घरी गुलाबाचे रोप खिडकीत असतात.
मात्र वास्तुशास्त्रानुसार गुलाबाचे रोप ठेवण्याची योग्य दिशा कोणती ते जाणून घ्या?
वास्तुशास्त्रानुसार, गुलाबाचे रोप घरात कधीही नैऋत्य बाजूल लावणे शुभ समजले जाते.
घरात लाल किंवा पांढऱ्या गुलाबाचे रोप लावल्यास सकारात्मक वातावरण निर्माण होते.
घरात गुलाबाचे रोप लावल्यास घरातील सदस्यांना कामात यश प्राप्त होते असे मानले जाते.
घरात गुलाबाचे रोप लावल्यास घरात जास्त वाद-विवाद होत नाही असे मानले जाते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.