Vastu Tips: घरात लावा 'या' पक्षांचे फोटो, उजळेल तुमचं नशीब

Sakshi Sunil Jadhav

वास्तु दोष

घरात वास्तु दोष असेल तर अनेक समस्यांना सतत सामोरं जावं लागतं. अशावेळेस काही घरगुती वास्तु उपाय करुन पाहणं महत्वाचं ठरतं.

remove vastu dosh

मुळ कारण काय

वास्तु दोष असण्याचं एक महत्वाचं कारण म्हणजे तुम्ही घरामध्ये ठेवलेला पसारा, दुर्गंधी आहे. त्यामुळे ही कमी करा.

remove vastu dosh

सकारात्मकता

घरात सकारात्मक वातावरण ठेवण्यासाठी लोक नाना तऱ्हेचे प्रयत्न करत असतात. पण त्यांना योग्य उपाय सापडत नाही.

positive energy home tips

प्रभावी उपाय

तुम्ही तुमचे घर सजवण्यासाठी अनेक प्रयत्न करत असाल आणि वास्तु दोष दूर व्हावे असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही घरात एक फोटो नक्कीच लावा.

vastu remedies

घरातली संकटे

तुमच्या घरात जर सतत लहान गोष्टींवरुन भांडण होत असतील, बोलण्यातून घरातून वाद होत असतील तर एक उपाय करा.

Indian spiritual decor

फोटो फ्रेम किंवा पोस्टर

वास्तु शास्त्रानुसार घरामध्ये पक्षांचे फोटो लावल्याने वाद मिटतात, भांडण कमी होतात आणि घरात सतत प्रसन्न वाटत राहतं.

Indian spiritual decor

मोराचा फोटो

मोर आणि त्याच्या पंखाचा फोटो हा घरात ठेवल्याने तुम्ही नेहमी आनंदी राहता. याने वास्तु दोष दूर होतो.

Indian spiritual decor

लक्ष्मी माता

तुम्ही घरात देवी लक्ष्मीची कोणतीही फ्रेम लावली तर तुम्हाला पैशांच्या समस्येला सामोरं जावं लागणार नाही.

prosperity tips home

नीलकंठ पक्षी

नीलकंठ पाहणे म्हणजे शुभ मानले जाते. हे शिवाचे प्रतिक मानले जाते. याने घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते.

vastu shastra tips

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

vastu shastra tips

NEXT: Mahashivratri 2026: महाशिवरात्री स्पेशल झटपट बनणारे 6 पदार्थ, आत्ताच नोट करा...

Shivratri fasting recipes | google
येथे क्लिक करा