Mahashivratri 2026: महाशिवरात्री स्पेशल झटपट बनणारे 6 पदार्थ, आत्ताच नोट करा...

Sakshi Sunil Jadhav

महाशिवरात्री

महाशिवरात्री हा दिवस हिंदू धर्मात खूप पवित्र मानला जातो. या दिवशी लोक भगवान शंकराची उपासना करतात. त्यामुळे या दिवशी काही हलके पदार्थ खाल्ले जातात.

Shivratri fasting recipes

पदार्थांची यादी

पुढे आपण महाशिवरात्रीला कोणकोणते पदार्थ बनवू शकतो आणि त्यात झटपट बनवता येणारे पदार्थ जाणून घेणार आहोत.

quick vrat food

साबुदाण्याची खिचडी

उपवासाला पोट भरेल आणि एका भोडणीत तयार होणारी खिचडी तुम्ही बनवू शकता.

quick vrat food

पनीर रोल

आत पनीर आणि बाहेरुन मसाल्यांचे कोडींग असा पनीर रोल तुम्ही उपवासाच्या दिवशी सेवन करु शकता.

quick vrat food

मलाई कुट्टू भल्ला

तुम्हाला जर झटपट काही बनवायचं असेल तर मलाई कुट्टू भल्ला ही सोपी रेसिपी बनवू शकता.

quick vrat food

दही आलू

मसाले आणि दह्यात शिजवलेले उकडलेले बटाटे हे हलके आणि पचायले सोपे असतात. त्यात याचे साहित्य तुमच्या स्वयंपाक घरातच मिळेल.

quick vrat food

साबुदाणा टिक्की

बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ अशी साबुदाण्याची टिक्की तुम्ही तव्यावर झटपट बनवू शकता.

easy Indian fasting dishes

पुऱ्यांचा बेत

तुम्ही या दिवशी गव्हाच्या पीठाच्या पुऱ्या सुद्धा बनवू शकता. या पुऱ्या तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता.

easy Indian fasting dishes

रताळ्याचे कटलेट

गोड रताळ्यांचे कटलेट हे चवीला खूप मस्त आणि सगळ्यात झटपट बनणारे असतात. त्यामुळे वरील रेसिपीमधील कोणतीही रेसिपी तुम्ही लगेचच बनवू शकता.

easy Indian fasting dishes

NEXT: Amla Candy: जेवणानंतर खा आंबट-गोड आवळा कँडी; पचन सुधारेल आणि वाढेल रोगप्रतिकारक शक्ती

Amla Candy Recipe | google
येथे क्लिक करा