Tanvi Pol
घराच्या दरवाजाजवळ कचरा असल्यास सकारात्मक ऊर्जा येत नाही.
घरात कायम अस्वच्छता असल्यास आर्थिक अडचणी वाढतात.
तुटलेल्या वस्तु घरात ठेवल्याने दारिद्र वाढते.
ही सवय घरातील आर्थिक अडचणी वाढवू शकते.
घरात वारंवार भांडण होत असल्यास नकारात्मक ऊर्जा येते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.