Tanvi Pol
पैसे आणि इतर मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवण्यासाठी पाकिटाचा वापर केला जातो.
मात्र, अनेकजण नकळत अशा काही वस्तू पाकिटात ठेवतात त्याने नकारात्मक परिणाम होतात.
पाकिटात धारदार वस्तू ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा निर्माण होते.
फाटलेली नोट पाकिटात ठेवल्याने पैशाचा अपव्यय वाढतो.
कर्जाच्या पावत्या पाकिटात असल्याने आर्थिक तणाव वाढू शकतो.
जर उधारीचे पैसे पाकिटात ठेवल्याने धनप्राप्तीला अडथळा येतो.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.