Tanvi Pol
दुसऱ्याच्या घरातून देवाची मुर्ती आणल्यास नकारात्मक ऊर्जा वाढू शकते.
वापरलेली वस्त्रे घरात आणणे अशुभ मानले जाते.
इतरांच्या घरातील चामड्याच्या वस्तू आणल्यास नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता असते.
काचेच्या वस्तु इतरांच्या घरातून आणल्यास घरात दारिद्र्य आणि कलह वाढू शकतो.
आर्थिक नुकसान आणि तणाव निर्माण होऊ शकतो.
नातेसंबंध बिघडण्याची शक्यता असते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.