Bedroom Vastu Tips: बेडरुममध्ये 'या' दिशेला ठेवा मीठ आणि पाहा त्याचे आश्चर्यकारक फायदे

Tanvi Pol

मीठाचा वापर

स्वयंपाक घरात वापरले जाणारे मीठ अनेक फायद्यासाठी वापरले जाते.

Uses of salt | Saam Tv

वास्तुशास्त्रानुसार

वास्तुशास्त्रानुसार बेडरुममध्ये मीठ ठेवले तर काय होते ते तुम्हाला माहिती आहे का?

According to Vastu Shastra

नकारात्मक ऊर्जा

बेडरुममध्ये मीठ ठेवल्यास नकारात्मर ऊर्जा दूर होते.

Negative energy | Pintrest

कोणती दिशा

वास्तुशास्त्रानुसार बेडरुममध्ये मीठ हे कायम उत्तर- पुर्व दिशेला ठेवावे.

Which direction | Pintrest

काय होते

मीठ बेडरुममध्ये ठेवल्याने वातावरण ताजेतवाने राहते.

What happens | Social Media

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

Note | Pintrest

NEXT: तुटलेल्या आरशात तुमचा चेहरा पाहिल्यावर काय होते?

Vastu Tips | Freepik
येथे क्लिक करा...