Vastu Tips : चांदीच्या वस्तूची अशी घ्या काळजी, नाहीतर...

Manasvi Choudhary

वास्तुशास्त्र

वास्तुशास्त्रात घरातील वस्तूविषयी काही नियम दिले आहेत ते जाणून घ्या.

Vastu Tips | Yandex

विशिष्ट जागा

घरामध्ये चांदीच्या वस्तू ठेवण्याची विशिष्ट जागा आहे.

Vastu Tips | Social Media

चांदीच्या वस्तू

चांदीच्या वस्तू घरात योग्य पद्धतीने ठेवणे महत्वाचे आहे.

Vastu Tips | Social Media

या दिशेला ठेवा

घरामध्ये चांदीच्या वस्तू,चांदीची भांडी, चांदीचे दागिने आणि इतर वस्तू या पश्चिम दिशेला ठेवाव्यात.

Vastu Tips | Social Media

शुभ असतं

चांदीच्या वस्तू लाल कपड्यात गुंडाळून ठेवणे शुभ मानले जाते.

Vastu Tips | Social Media

कुंडलीतील चंद्र होतो मजबूत

चांदीच्या वस्तू योग्य पश्चिम दिशेला ठेवल्याने कुंडलीतील चंद्राची स्थिती मजबूत होते.

Vastu Tips | Social Media

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या

NEXT: Vastu Tips: गाडी पार्किंग करताना हे नियम लक्षात घ्या नाहीतर...

Vastu Tips | Canva