Negative Energy: घरात निगेटिव्ह एनर्जी असल्याची 'ही' आहेत लक्षण

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अस्वस्थता

कोणत्याही कामात मन लागत नाही. शरीरात एनर्जी नसल्याने अशक्तपणा आल्यासारखे वाटते.

Negative Energy | Yandex

वारंवार भांडण

सतत घरात छोट्या छोट्या कारणांवरून मतभेद होत असतील तर ते नकारात्मक गोष्टीचे लक्षण आहे.

Negative Energy | pexel

सतत खराब आरोग्य

जर कुटुंबातील सदस्याची तब्येत सतत बिघडत राहिली आणि उपचारानंतरही प्रकृती सुधारत नसेल.

Weakness | Yandex

आलेल्या संधी जात असतील

काम शेवटच्या टप्प्यात येऊन देखील पूर्ण होत नाही आणि आलेली संधी हातातून निसटते.

Negative Energy

साहित्य खराब होणे

जेव्हा घरात असलेले टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, मिक्सर अशी इलेक्ट्रॉनिक साधने वारंवार खराब होत असतील.

Negative Energy | Yandex

मानसिक तणाव

सदस्यांपैकी कोणाला सतत काळजी किंवा चिंता वाटते. पुढे जाऊन याचे रूपांतर डिप्रेशनमध्ये होते.

Mental Health | Saam Tv

वाईट स्वप्न

सतत आपल्याला स्वप्नात अपघात झाल्याचा तसेच घरात कोणीतरी असल्याचा भास होणे.

Dream | Canva

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Negative Energy | yandex

NEXT: उन्हाळ्यात सतत दूध सतत नासतंय? या टीप्स फॉलो करा

Milk Benefits | Yandex