Milk: उन्हाळ्यात सतत दूध सतत नासतंय? या टीप्स फॉलो करा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

उष्णतेचा त्रास

उन्हाळा सुरु झाला आहे. त्यामुळे उष्णतेचा लोकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे.

Summer | Yandex

उष्णता

उन्हाळ्यात उष्णतेमुळे अनेक पदार्थ खराब होतात. अनेकदा दूध जर फ्रिजमध्ये ठेवले नाही तर दूध नासते.

Milk | Yandex

नासलेले दूध

अनेकदा नासलेल्या दुधांचे वेगवेगळे पदार्थ बनवतो परंतु या दुधाचा वास येतो. त्यामुळे ते फेकून द्यावे लागते.

Milk | Social Media

टीप्स

उन्हाळ्यात दुधाची नासाडी होऊ नये म्हणून या टीप्स फॉलो करा.

Milk | Yandex

दूध

दूध चांगले राहावे यासाठी दुधाला काचेच्या बाटलीत ठेवा.

Milk | Yandex

काचेच्या बॉटल

दूध साठवून ठेवण्यापूर्वी ते उकळून थंड करा. त्यानंतर काचेच्या बाटलीत ठेवून फ्रिजमध्ये ठेवा.

Milk | pexel

प्लॅस्टिकचा कॅन

दूध साठवण्यासाठी तुम्ही प्लॅस्टिकचा कॅन वापरु शकतात. प्लॅस्टिक कॅनमध्ये दूध ठेवल्याने ते तीन ते चार दिवस आरामात टिकेल.

Milk | Social Media

३-४ वेळा गरम करा

उन्हाळ्यात दूध खराब न होण्यासाठी दिवसांतून ३-४ वेळा गरम करा. दूध पूर्ण थंड झाल्यावर त्यावर झाकण ठेवून ते फ्रिजमध्ये ठेवा.

Milk | yandex

Next: चेहऱ्यावरील पिंपल्स दूर करण्यासाठी हे घरगुती फेसपॅक ट्राय करा

Facepack For Pimples | Saam Tv