Vastu Tips: चुकून झाडूवर पाय ठेवल्यास काय करावे?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

देवी लक्ष्मी

झाडू हे देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते.

broom | yandex

झाडूचा आदर

झाडू हे देवी लक्ष्मीचे प्रतीक असल्यामुळे झाडूचा आदर करा.

broom | yandex

पाय ठेवणे

मान्यतेनुसार, झाडूवर पाय ठेवणे हे अशुभ मानले जाते.

broom | yandex

राग

झाडूवर पाय ठेवल्यास किंवा त्याला लाथ मारल्यास देवी लक्ष्मी रागावू शकते.

broom | yandex

आर्थिक अडचण

यामुळे तुम्हाला घरात पैशाची कमतरता आणि आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

broom | yandex

माफी मागा

जर तुम्ही चुकून झाडूवर पाय ठेवले असेल तर झाडूची माफी मागा.

broom | Saam Tv

हाताने स्पर्श करा

मान्यतेनुसार, झाडूला हाताने स्पर्श करुन तो कपाळावर लावून माफी मागा.

broom | freepik

NEXT: ऑफिसमध्ये सतत ४ ते ५ तास बसून काम करताय? आरोग्यावर होतो असा परिणाम

office | freepik
येथे क्लिक करा