Health Tips: ऑफिसमध्ये सतत ४ ते ५ तास बसून काम करताय? आरोग्यावर होतो असा परिणाम

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वर्क लाइफ

आजकाल, जास्त कामाच्या ताणामुळे लोक तासनतास खुर्चीवर किंवा बेडवर बसून काम करतात. परंतु याचा आरोग्यावर काय परिणाम होतो, जाणून घ्या.

office | freepik

परिणाम

काही जण काम करताना थोडा वेळ ब्रेक घेतात. परंतु काही जण सलग तासनतास काम करतात. परंतु याचा आरोग्यानर काय परिणाम होतो, जाणून घ्या.

office | freepik

लठ्ठपणा

सतत बसल्याने तुमचे वजन झपाट्याने वाढू शकते. याशिवाय याचा परिणाम पचनसंस्थेवर होऊन पचनाची गती मंदावते.

office | yandex

पाठदुखी

सतत बसून काम केल्याने कंबर आणि पाठदुखीची समस्या होते.

office | Saam Tv

हृदयाचे आरोग्य

हालचालीचा अभाव आणि जास्त वेळ बसून राहिल्याने हृदयरोगाचा धोका वाढतो. याशिवाय हार्ट अटॅक येण्याचा आणि स्ट्रोकचा धोका वाढतो.

office | yandex

टाइप २ मधुमेह

संशोधनानुसार, जे लोक जास्त वेळ बसून काम करतात त्यांना टाइप २ मधुमेह होण्याचा धोका असतो.

office | yandex

मानसिक ताण

बराच वेळ बसून काम केल्याने डिप्रेशन आणि मानसिक ताण यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

office | yandex

NEXT: पावसाळ्यात आंबा खावे की खाऊ नये? जाणून घ्या

mango | freepik
येथे क्लिक करा