Mango: पावसाळ्यात आंबा खावे की खाऊ नये? जाणून घ्या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पावसाळा

पावसाळा सुरू झाला आहे. आजकाल लोकांची जीवनशैली बदलली आहे. काही लोकांना या ऋतूत आंबे खायला आवडतात.

mango | canva

पावसाळ्यात आंबा खाणे

आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की पावसाळ्यात आंबा खाल्ल्याने आरोग्यावर काय परिणाम होतो, जाणून घ्या.

mango | canva

पोषक घटक

आंब्यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी६, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन के, फोलेट, फायबर, पोटॅशियम, अँटी-ऑक्सिडंट्स आणि मॅग्नेशियम असते.

mango | freepik

आंबे खाऊ नका

पावसाळ्यात आंबे खाऊ नये कारण या ऋतूत आंब्याच्या सालींना बॅक्टेरिया चिकटतात. आंबे कितीही धुतले तरी हे बॅक्टेरिया जात नाहीत.

mango | yandex

बॅक्टेरिया

हे बॅक्टेरिया आरोग्यासाठी खूप हानिकारक मानले जातात. यामुळे तुम्ही पावसाळ्यात आजारी पडू शकता. निरोगी राहण्यासाठी, पावसाळ्यात आंबे खाणे टाळावे.

mango | yandex

आंबा धुवा

आंबे खाण्याआधी ते २ तास पाण्यात भिजवून ठेवा. त्यानंतर, ते स्वच्छ धुवून खा.

Mango | freepik

संध्याकाळ

आंबा खाताना वेळेची काळजी घ्या. संध्याकाळी ५ नंतर कधीही आंबे खाऊ नयेत. यामुळे तुमचे आरोग्य बिघडू शकते.

mango | yandex

NEXT: पावसाळ्यात चेहरा तेलकट होतो? मग करा 'हे' सिंपल टिप्स, स्कीन करेल ग्लो

skin | yandex
येथे क्लिक करा