Monsoon Skin Care: पावसाळ्यात चेहरा तेलकट होतो? मग करा 'हे' सिंपल टिप्स, स्कीन करेल ग्लो

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पावसाळा

पावसाळ्यात त्वचा तेलकट होते. यामुळे अनेकदा चेहऱ्यावर पिंपल्स येतात.

Skin | yandex

घरगुती उपाय

पावसाळ्यात ग्लोइंग त्वचेसाठी फॉलो तुम्ही या सिंपल घरगुती टिप्स फॉलो करु शकता.

Skin | yandex

कच्चे दूध

फेस वॉशने चेहरा धुवा. यानंतर दुधामध्ये एक कॉटन पॅड बुडवून चेहरा साफ करा. यामुळे त्वचा साफ होऊन सॉफ्ट होईल.

skin | yandex

गुलाब जल

कॉटन पॅडवर गुलाबजलचे काही थेंब टाकून चेहऱ्यावर लावल्याने त्वचेवरील जळजळ कमी होऊन त्वचा थंड होईल.

skin | yandex

कोरफडीचे जेल

झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर कोरफडीचे जेल लावल्याने त्वचेचील चिकटपणा कमी होईल.

skin | Yandex

पाणी

त्वचेला हायड्रेट ठेवण्यासाठी शरीराला आवश्यक पुरेसे पाणी प्या.

skin | yandex

झोप

झोप पूर्ण न झाल्यास याचा परिणाम आपल्या त्वचेवर होतो. म्हणून शरीराला आवश्यक पुरेसी झोप घ्या.

skin | saam tv

NEXT: शिळी चपाती दान केल्याने काय परिणाम होतो?

Chapati | yandex
येथे क्लिक करा