ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
ज्योतिषशास्त्रामध्ये दानाला विशेष महत्व आहे. मान्यतेनुसार, दान केल्याने देवी -देवतांचा आशिर्वाद प्राप्त होतो आणि पुण्य मिळते.
गरजूंना दान नेहमी निस्वार्थीपणे दिले पाहिजे. ज्योतिषशास्त्रामध्ये अन्न आणि पाण्याचे दान श्रेष्ठ असल्याचे मानले जाते.
अनेकजण गरजूंना मदत करण्यासाठी शिळी चपाती दान करतात. परंतु याचा काय परिणाम होतो. जाणून घ्या.
ज्योतिषशास्त्रात शिळी चपाती दान करणे अशुभ मानले जाते. यामुळे जीवनातील सकारात्मक उर्जा कमी होऊन नकारात्मक उर्जा वाढते.
यामुळे जीवनात आर्थित संकटाचा सामना देखील करावा लागू शकतो.
शिळी चपाती तुम्ही दान न करता गायीला खायला देऊ शकता.
गायीला शिळी चपाती खायला दिल्याने जीवनातील आर्थिक अडचणी दूर होतील.