Vastu Tips: दिवाळीच्या दिवसात घरात सुख समृद्धी येण्यासाठी 'या' वास्तु टिप्स फॅालो करा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

दिवाळी

दिवाळी सणाला हिंदू धर्मात फार महत्त्व आहे.

vastu tips | goggle

लक्ष्मी देवी

घरात देवी लक्ष्मी देवीची कृपा व्हावी, म्हणून या वास्तु टिप्स अवश्य फॅालो करा.

vastu tips | goggle

कचरा बाहेर काढा

देवी लक्ष्मीला स्वच्छता आवडत असल्याने तुम्ही घराच्या स्वच्छतेची विशेष काळजी घ्या.

vastu tips | goggle

आंब्याच्या पानांचे तोरण

दिवाळीच्या दिवशी आंब्याच्या पानांचे तोरण बनवून घराच्या मुख्य प्रवेश दाराजवळ बांधा.

vastu tips | goggle

उंबरठ्याची पूजा करा

वास्तुनुसार दिवाळीच्या दिवशी उंबरठ्याची पूजा करायला विसरु नका. दिवाळीच्या दिवसांत उंबरठ्याभोवती तुपाचा दिवा लावावा.

vastu tips | goggle

रांगोळी काढा

वास्तुनुसार दिवाळी सणांमध्ये घराच्या बाहेर रांगोळी काढणे खूप शुभ मानले जाते.

vastu tips | goggle

मातीचा दिवा

घरातील समस्या दूर करण्यासाठी दिवाळीत घरांमध्ये मातीचे दिवे लावा.

vastu tips | goggle

कापूर

वास्तुदोष दूर करण्यासाठी घरात दिवाळीच्या दिवशी सकाळी आणि संध्याकळी कापूर जाळा.

vastu tips | goggle

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

money plant | goggle

NEXT: दिवाळी सणानिमित्त हातावर काढा 'या' सोप्या डिझाइन्स

mehndi design | goggle
येथे क्लिक करा...