Mehndi Design: दिवाळी सणानिमित्त हातावर काढा 'या' सोप्या डिझाइन्स

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मेंहदी

सणासुदीमध्ये प्रत्येक महिलेच्या हातावर मेंहदी असणे खूप शुभ मानले जाते.

mehndi design

महिला

कामाच्या गडबडीत असल्यामुळे महिलांना हातावर मेंहदी काढायला वेळ मिळत नाही.

mehndi design

मेंहदी डिझाइन्स

अशाच महिलानां आम्ही काही सुंदर मेंहदी डिझाइन्स सांगणार आहोत.

mehndi design

अरेबिक मेंहदी

याबरोबर काही महिलांना अरेबिक मेंहदी काढायला आवडते. अरेबिक मेंहदी काढण्यासाठी जास्त वेळ लागत नाही.

mehndi design

हाताची बोटे

काही महिलांना हातांच्या बोटांवर मेंहदी काढायला आवडते. यामध्ये महिला वेगवेगळ्या डिझाइन्स हाताच्या बोटांवर काढू शकता.

mehndi design

सिंपल फुलांच्या डिझाइन्स

प्रत्येक महिलेल्या आता सध्या सिंपल फुलांच्या डिझाइन्स हातावर काढायला आवडतात.

सुंदर डिझाइन्स

याबरोबर महिला हातावर वेगवेगळ्या सिंपल सुंदर अशा डिझाइन्स काढू शकता.

NEXT: बदाम सालीसकट खाणे योग्य की अयोग्य?

Almond | Saam Tv
येथे क्लिक करा...