Health Tips: बदाम सालीसकट खाणे योग्य की अयोग्य?

Tanvi Pol

स्मरणशक्ती

स्मरणशक्ती चांगली राहण्यासाठी बदामाचे सेवन करण्यात येते.

Memory | Yandex

अनेक पदार्थ

अनेक गोड पदार्थ करण्यासाठी बदामाचा वापर करण्यात येतो.

Diwali Sweets | Canva

योग्य पद्धत

मात्रा बदाम खाण्याची योग्य पद्धत कोणती हे तुम्हाला माहिती आहे का?

Right Way | yandex

अनेक व्यक्ती

अनेकजण बदामाच्या साली सह बदाम खात असतात मात्र हे चुकीचे आहे.

Many people | Canva

गुणधर्म

बदाम सालीसह खाल्ल्याने त्यामधील पौष्टिक गुणधर्म शरीरास मिळत नाही.

Properties | Canva

योग्य पद्धत

रात्री झोपण्यापूर्वी बदाम पाण्यात भिज घालून सकाळा त्याची साले काढून खावेत

Correct Method | yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | Saam Tv

NEXT: Health Tips: झोपण्यापूर्वी अंजीर खाण्याचे 'हे' आहेत फायदे !

Anjeer Benefits | Saam Tv
येथे क्लिक करा...