Tanvi Pol
झोपण्यापूर्वी अंजीर खाल्ल्याने रक्तदाबाची समस्या कमी होते.
चांगल्या झोपेसाठी रात्री झोपण्यापूर्वी अंजीर खावे.
झोपण्यापूर्वी अंजीर खाल्ल्याने घोरण्याची समस्या दूर होते.
पचनक्रिया सुरळीत राहण्यासाठी झोपण्यापूर्वी अंजीर खावे.
हृदयाच्या चांगल्या आरोग्यासाठी झोपण्यापूर्वी अंजीर खाल्ल्याचा सल्ला दिला जातो.
महिलांनी पिरीयड्सच्या समस्येत झोपण्यापूर्वी अंजीर खावे.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.