Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार जेवणानंतर ताटात हात धुवावे की नाही?

Manasvi Choudhary

हात धुण्याची सवय

जेवल्यानंतर ताटातच हात धुण्याची सवय प्रत्येकाला असते.

Vastu Tips | Social media

अशुभ

मात्र जेवणाच्या ताटात हात धुणे अशुभ मानलं जातं.

Vastu Tips | Social media

अन्नपूर्णा देवी होते नाराज

जेवणाच्या ताटात हात धुतल्याने अन्नपूर्णा देवी नाराज होते असं मानलं जातं.

Vastu Tips | Social media

जीवनात नकारात्मक ऊर्जा येते

जेवणाच्या ताटात हात धुतल्याने जीवनात नकारात्मक ऊर्जा येते.

Vastu Tips | Social media

पलंगावर बसून जेवू नये

तुम्ही कुठे बसून जेवता हे देखील तितकंच महत्वाचं आहे. कधीही पलंगावर बसून जेवू नये.

Vastu Tips | Social media

झोपण्याच्या ठिकाणी जेवू नये

वास्तुशास्त्रानुसार, आपण ज्या ठिकाणी झोपतो त्या ठिकाणी जेवायला बसू नये.

Vastu Tips | Social media

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

next: Alia Bhatt Net worth: आलिया भट्टची एकूण संपत्ती किती? आकडा वाचून पायाखालची जमीन सरकेल

येथे क्लिक करा...