Vastu Tips: चिमूटभर मीठाच्या उपायांनी वास्तूदोष होईल दूर, सुख- समृद्धी येईल घरात

Manasvi Choudhary

नकारात्मक उर्जा

वास्तुशास्त्रानुसार, घरातील नकारात्मक उर्जेचा कौटुंबावर परिणाम होत असतो.

Salt | canva

स्वयंपाकघरातील पदार्थ

यामुळे घरातील वातावरण सकारात्मक ठेवण्यासाठी काही स्वयंपाकघरातील या पदार्थाचा वापर करा.

salt | Saam Tv

मीठ

वास्तुशास्त्रानुसार, स्वंयपाकघरातील मीठाचा उपयोग नकारात्मक ऊर्जा नष्ट करते.

salt | Yandex

मिठाचा तुकडा ठेवा

बेडरूमच्या कोपऱ्यात मिठाचा तुकडा ठेवल्याने घरात शांतता राहते.

salt | Canva

घरामध्ये ठेवा मीठ

कुटुंबामध्ये कोणीही आजारी असेल बेडच्या बाजूला भांड्यात मिठाचे तुकडे ठेवावे ज्यामुळे आराम वाटेल.

salt | Yandex

आहारात खा काळे मीठ

आजारी व्यक्तीने आहारात काळ्या मीठाचे सेवन करावे.

salt | Yandex

दृष्ट लागल्यास उपाय

कोणालाही दृष्ट लागल्यास हातात चिमूटभर मीठ घेऊन तीन वेळा ओवाळून बाहेर फेका ज्यामुळे नजर दोष नाहीशी होईल.

salt | Yandex

वास्तुदोष होतो कमी

घरामध्ये काचेच्या भांड्यामध्ये मीठ ठेवल्याने घरातील वास्तुदोष कमी होतो.

salt | Canva

मीठाच्या पाण्याने हात- पाय धुवा

रात्री झोपताना पाण्यात चिमूटभर मीठ मिसळून हात- पाय धुतल्याने आराम मिळतो आणि शांत झोप लागते.

salt | Yandex

NEXT: Vastu Tips: घराच्या या दिशेला ठेवू नका चप्पल स्टॅन्ड, नात्यावर होईल परिणाम

Vastu Tips | Canva