Tulsi Vastu Tips: तुळशीला सकाळी 'या' वेळी घाला पाणी; होईल आर्थिक लाभ

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पवित्र स्थान

तुळशीला हिंदू धर्मात सर्वात पवित्र स्थान आहे.

Sacred Place | Canva

शुभ आणि औषधी

धार्मिक शास्त्रांमध्येही तुळशीला इतर वनस्पतींपेक्षा अधिक शुभ आणि औषधी मानले जाते.

Auspicious and Medicinal | Yandex

भगवान विष्णूं

भगवान विष्णूंना तुळस अत्यंत प्रिय आहे.

Lord Vishnu | Google

महत्त्वाचे

तुळशीला रोज सकाळी स्नान केल्यानंतरच पाणी घालणे महत्त्वाचे समजले जाते.

Important | Google

धार्मिक श्रद्धा

एकादशीला तुळशीच्या रोपाला पाणी देऊ नये,असे धार्मिक श्रद्धा आहे.

Religious beliefs | Google

योग्य वेळ

धार्मिक शास्त्रानुसार, तुळशीला पाणी घालण्याची योग्य वेळ सुर्योदयाची असते.

Right Time | yandex

फायदे

सूर्योदयाच्या वेळी तुळशीला पाणी दिल्याने विशेष लाभ होतो आणि आर्थिक संकटातून मुक्ती मिळण्यास मदत होते.

Benefits | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Disclaimer | Google

NEXT: घरात या शुभ गोष्टी ठेवा, नेहमी राहाल सुखी

Vastu Tips | Canva