Manasvi Choudhary
हिंदू धर्मात तुळशीला विशेष महत्व आहे.
धन संपत्तीसाठी तुळशीचे काही उपाय देखील सांगितले आहेत.
तुळस ही भगवान विष्णूंना प्रिय मानली जाते.
वास्तुशास्त्रानुसार, नियमितपणे तुळशीची पूजा केल्यास नकारात्मकता ऊर्जा कमी होते.
तुळशीचा सोपा उपाय केल्याने आर्थिक तंगीपासून देखील सुटका होईल.
सकाळी स्नान केल्यानंतर तुळशीची पूजा करणे महत्वाचे आहे. तुमच्या इच्छा- आकांक्षा पूर्ण होतील.
तुळशीचे पान कपड्यात बांधून पर्समध्ये ठेवल्याने फायदा होतो.
धार्मिक मान्यतेनुसार, एकादशी आणि रविवारी तुळशीचे पान तोडू नये अशुभ मानले जाते.