Gauri Nalawade: 'फूलाआड दडलेलं सौंदर्य....' गौरी नलावडेनं केलं फोटोशूट

Manasvi Choudhary

प्रसिद्ध अभिनेत्री

अभिनेत्री गौरी नलावडे ही मनोरंजनविश्वातली प्रसिद्ध अभिनेत्रीपैकी एक आहे.

Gauri Nalawade | Instagram/@gaurinalawadeofficial

अभिनयाने जिंकली मने

गौरीने तिच्या अभिनयाच्या जोरावर सिनेसृष्टीत आपलं स्थान निर्माण केलं आहे.

Gauri Nalawade | Instagram/@gaurinalawadeofficial

चाहत्यांशी कनेक्टेड राहते गौरी

सोशल मीडियाच्या माध्यमातून गौरी चाहत्यांच्या देखील संपर्कात असते.

Gauri Nalawade | Instagram/@gaurinalawadeofficial

नवीन फोटो

नुकतेच गौरीने तिचे साडीतील फोटो पोस्ट केले आहेत.

Gauri Nalawade | Instagram/@gaurinalawadeofficial

नेट साडी लूक

या फोटोशूटसाठी गौरीने खास नेटची साडी असा लूक केला आहे.

Gauri Nalawade | Instagram/@gaurinalawadeofficial

मेकअप लूक

साजेसा मेकअप अन् मोकळे केस असा गौरीचा लूक फॅन्सना देखील आवडला आहे.

Gauri Nalawade | Instagram/@gaurinalawadeofficial

फोटोंवर लाईक्स

सोशल मीडियावर गौरीच्या फोटोंवर तिच्या चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्स येत आहेत.

Gauri Nalawade | Instagram/@gaurinalawadeofficial

next: Tejashri Pradhan: मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधानचं शिक्षण कुठे झालं? जाणून घ्या

Tejashri Pradhan | Instagram @Tejashri Pradhan
येथे क्लिक करा...