Vastu Tips: घरात या दिशेला ठेवा कासवाची मूर्ती,पैशाची तंगी येणार नाही

Manasvi Choudhary

वास्तुशास्त्र

वास्तुशास्त्रात घरातील वस्तूची योग्य जागा कशी आहे याबद्दल सागिंतले आहे.

Crystal Tortoise | Saam Tv

योग्य दिशा

घरात प्रत्येक वस्तूची योग्य दिशा असते.

Crystal Tortoise | yandex

नकारात्मक परिणाम

घरामध्ये चुकीच्या जागी वस्तू ठेवल्याने नकारात्मक परिणाम होतो.

Crystal Tortoise | Yandex

शुभ असते

वास्तुशास्त्रात घरात कासव असणे शुभ मानले जाते.

Crystal Tortoise | Yandex

वास्तुदोष होतो दूर

घरामध्ये कासव ठेवल्याने वास्तूदोष निघून जातो.

Crystal Tortoise | Yandex

आयुष्य वाढते

घरामध्ये कासव ठेवल्याने घरातील सदस्याचे आयुष्य वाढते.

Crystal Tortoise | Yandex

नोकरी आणि अभ्यासात यश मिळते

कासव असल्याने नोकरी आणि अभ्यासात यश मिळते.

Crystal Tortoise | Yandex

NEXT: Sara Ali Khan: साराची ग्लॅमरस स्टाईल, नवा लूक पाहून चाहते घायाळ

Sara Ali Khan | Instagram