Sara Ali Khan: साराची ग्लॅमरस स्टाईल, नवा लूक पाहून चाहते घायाळ

Manasvi Choudhary

बॉलिवूड अभिनेत्री

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान सौंदर्यामुळे चर्चेत असते.

Sara Ali Khan | Instagram

लोकप्रिय अभिनेत्री

सारा सध्या तिच्या अभिनय कौशल्यामुले लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

Sara Ali Khan | Instagram

अभिनय

साराने अनेक चित्रपटामध्ये अभिनय सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

Sara Ali Khan | Instagram

सौंदर्य

सारा अली खान तिच्या सौंदर्यामुळे नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

Sara Ali Khan | Instagram

चाहतावर्ग

सोशल मीडियावर साराला फॉलो करणाऱ्यांची संख्या मोठी आहे.

Sara Ali Khan | Instagram

ग्लॅमरस लूक

साराच्या ग्लॅमरस लूकवर नेटकऱ्यांनी कौतुक केले आहे.

Sara Ali Khan | Instagram

NEXT: Fruit: सकाळी कोणते फळ खाऊ नये?

Health Tips | Saam TV