Manasvi Choudhary
घरामध्ये पोपटाचा फोटो लावण्याचे अनेक फायदे आहेत.
माणसामध्ये रमणारा आणि बोलणारा हा पक्षी पोपट आहे.
घरामध्ये पोपटाचा फोटो हा उत्तरेला लावावा.
घरामध्ये पोपटाचा फोटो लावल्याने सकारात्मकता उर्जा मिळते.
घरामध्ये पोपटाचा फोटो लावल्याने संवाद कौशल्या वाढते.
पोपटाचा फोटो लावल्याने प्रेमाची भावना निर्माण होते.