Taapsee Pannu: गोल्डन अन् ब्लॅक लूकमध्ये तापसी पन्नू, ग्लॅमरस फोटो पाहाच

Manasvi Choudhary

बॉलिवूड अभिनेत्री

बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू अभिनयासह सौंदर्याने लक्ष वेधते.

Taapsee Pannu | INSTAGRAM

ग्लॅमरस फोटो

नुकतंच तापसीने तिचे ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.

Taapsee Pannu | INSTAGRAM

ड्रेस

काळ्या रंगाच्या बॉडीकॉन ड्रेसमध्ये तापसी कमाल दिसत आहे.

Taapsee Pannu | INSTAGRAM

असा आहे लूक

केसांची हेअरस्टाईल अन् ग्लॉसी मेकअप तापसीने केला आहे.

Taapsee Pannu | INSTAGRAM

फोटोतील अदा

तापसीच्या या फोटोतील अदा पाहून चाहते फिदा झाले आहेत.

Taapsee Pannu | INSTAGRAM

फोटोंवर लाईक्सचा वर्षाव

तापसीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव आला आहे.

Taapsee Pannu | INSTAGRAM

हटके पोज

तापसीने या फोटोमध्ये हटके पोज दिली आहे.

Taapsee Pannu | INSTAGRAM

NEXT: Pushpa 2 Allu Arjun: 'झुकेगा नही साला' बायकोच्या एका मागणीसाठी थेट मुख्यमंत्रीच बदलला...

येथे क्लिक करा...