Manasvi Choudhary
सध्या सिनेसृष्टीत पुष्पा 2 या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे.
सर्वत्रच पुफ्षराजची हवा पाहायला मिळते आहे. बॉक्सऑफिसवर चित्रपटाने चांगलीच कमाई केली आहे.
फायर नही वाईल्डफायर हू या पुष्पाच्या डायलॉगने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत
लाल चंदनाच्या तस्करीवर हा चित्रपटाची कथा आहे. तसेच सामाजिक वाद आणि महिलांनवर होणारे अन्याय याला चांगला न्याय मिळाला आहे.
एक स्त्री ज्याप्रमाणे एका पुरूषाच्या मागे उभी असते अशी श्रीवल्ली आणि पुष्पाची जोडी चित्रपटात दाखवली आहे.
पुष्पा २ चित्रपटात श्रीवल्ली आणि पुष्पराजची केमेस्ट्री प्रेक्षकांना घायाळ करते आहे.