Manasvi Choudhary
हिंदू धर्मात पूजा करण्याला विशेष महत्व आहे. नियमितपणे देवाची पूजा केली जाते.
पुजा करताना देवपूजेच्या हळद, कुंकूसह तांदळाचा देखील समावेश असतो.
वास्तुशास्त्रानुसार तांदळाचा एक उपाय केल्यास आर्थिक अडचणी दूर होतील.
जर तुम्ही इंटरव्ह्यूला जात असाल तर तुम्ही कावळ्यांना तांदूळ खायला घाला यामुळे यश नक्की मिळते.
शिवलिंगसमोर तांदूळ अर्पण केल्याने आर्थिक समस्या दूर होतील.
एका भांड्यात तांदूळ ठेवा आणि त्यावर अन्नपूर्णा देवी ठेवा यामुळे देखील तुमच्या इच्छा पूर्ण होतील.
येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.