Money Vastu Tips: तांदळाचा हा सोपा उपाय बदलू शकतो तुमचं नशीब!

Manasvi Choudhary

पूजा

हिंदू धर्मात पूजा करण्याला विशेष महत्व आहे.

pujan | Canva

वास्तुशास्त्र

वास्तुशास्त्रानुसार तांदळाचा उपाय केल्यास आर्थिक चणचण दूर होण्यास मदत होईल.

Money Vastu Tips | google

पैशांची चणचण

सतत पैशांची चणचण भासत असेल तर एका भांड्यात तांदूळ आणि अन्नपर्णा देवी ठेवा.

Money Vastu Tips | SAAM TV

इच्छा आकांक्षा

कुंकूसोबत तांदूळ अर्पण केल्यास तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील.

Money Vastu Tips

आर्थिक समस्या

आर्थिक समस्या दूर करण्यासाठी शिवलिंगासमोर तांदूळ अर्पण करून ओम नम: शिवाय या मंत्राचा जप करा.

Money Vastu Tips | SAAM TV

तांदूळ दान करा

तांदूळ दान केल्याने देखील आर्थिक संकटातून बाहेर येता येते.

Money Vastu Tips

टिप

येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

|

NEXT: Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींचा मे चा हप्ता कधी येणार? वाचा

येथे क्लिक करा..