Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींचा मे चा हप्ता कधी येणार? वाचा

Manasvi Choudhary

लाडकी बहीण योजना

महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना चर्चेत आहे.

Ladki Bahin Yojana | SAAM TV

१५०० रूपये

लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना प्रत्येकी १५०० रूपये मिळतात.

Ladki Bahin Yojana | Saam TV

एकूण किती मिळाले पैसे

आतापर्यत महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत १५००० रूपये मिळाले आहेत.

Ladki Bahin Yojana | SAAM TV

११ वा हप्ता

सध्या लाडक्या बहिणीचा ११ वा हप्ता सुरू आहे.

Ladki Bahin Yojana | Saam TV

जुलै ते एप्रिल

आतापर्यंत महिलांना जुलै ते एप्रिल असे एकूण १० हप्ते मिळाले आहेत.

Indian Currency

मे चा हप्ता

आता महिला मे च्या हप्त्याची वाट पाहत आहेत.

Indian Currency | Saam TV

कधी मिळणार मे चा हप्ता

लाडक्या बहि‍णींच्या खात्यात मे महिन्याचा हप्ता तिसऱ्या किंवा शेवटच्या आठवड्यात येऊ शकतो.

Ladki Bahin Yojana