Manasvi Choudhary
वास्तुशास्त्रात घरातील वस्तूविषयी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.
वास्तुशास्त्रानुसार घरात पोपटाचा फोटो लावणे शुभ मानले जाते.
सकारात्मक ऊर्जा राहण्यासाठी घरातील भिंतीला पोपटाचा चित्र लावतात.
उत्तर दिशेला पोपटाचा चित्र लावल्याने लहान मुलांचे अभ्यासात मन लागते.
बेडरूममध्ये पोपटाचा चित्र लावल्याने नात्यातील प्रेम वाढते.
घरामध्ये निराशा आणि आर्थिक अडचणी जाणवत असतील तर उत्तरेला पोपटाचे चित्र लावा.
येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.