कपाटावर या 5 वस्तू ठेवू नका, घरात वाढेल नकारात्मक उर्जा

Manasvi Choudhary

वास्तूशास्त्र

वास्तू शास्त्रात, घरातील वस्तू योग्य रित्या कशा ठेवाव्यात याविषयी सांगितले आहे.

Wardrobe Vastu Tips | Saam Tv

सकारात्मक उर्जा

घरातील ठेवलेल्या वस्तू घरातील वातावरण सकारात्मक ठेवता यासाठी प्रत्येक वस्तू ही योग्य जागी ठेवणे महत्वाचे आहे.

Wardrobe Vastu Tips

कपाटावर वस्तू ठेवण्याची सवय

घरामध्ये कपाटावर वस्तू ठेवण्याची जुनी पद्धत आहे. आजही अनेक घरामध्ये न वापरणाऱ्या वस्तू या कपाटावर ठेवलेल्या दिसतात.

Wardrobe Vastu Tips

अडचणी येतात

मात्र तुम्हाला माहितीये का? वास्तुशास्त्रानुसार, कपाटावर वस्तू, जुनी भांडी ठेवल्याने अडचणींचा सामना करावा लागतो.

Wardrobe Vastu Tips

कपाटावर कोणत्या वस्तू ठेवू नये

वास्तुशास्त्रानुसार, घरामध्ये कपाटावर कोणत्याही वस्तू, सामान,जुनी जालेली भांडी ठेवू नये.

Wardrobe Vastu Tips | Yandex

कपाटावर बॉक्स ठेवू नका

कपाटावर रिकामे खोके, सामानाचे बॉक्स ठेवू नका यामुळे करिअरमध्ये अडचणी निर्माण होतात.

Wardrobe Vastu Tips | saam tv

तुटलेल्या वस्तू ठेवू नका

तुटलेल्या वस्तू, घड्याळे, जुने चॉर्जर यांसारख्या कोणत्याही वस्तू कपाटावर ठेवू नका.

Wardrobe Vastu Tips | goggle

चपला ठेवू

अनेकजण कपाटावर न वापरणाऱ्या चपला, बूट ठेवतात मात्र यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते.

Shooes | Canva

NEXT: घामोळ्या घालण्यासाठी सोपे 5 घरगुती उपाय

येथे क्लिक करा..